Jump to content

ओहायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओहिओ या पानावरून पुनर्निर्देशित)
ओहायो
Ohio
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द बकाय स्टेट (The Buckeye State)
ब्रीदवाक्य: With God, all things are possible
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी कोलंबस
मोठे शहर कोलंबस
सर्वात मोठे महानगर क्लीव्हलंड महानगर, सिनसिनाटी महानगर
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३४वा क्रमांक
 - एकूण १,१६,०९६ किमी² 
  - रुंदी ३५५ किमी 
  - लांबी ३५५ किमी 
 - % पाणी ८.७
लोकसंख्या  अमेरिकेत ७वा क्रमांक
 - एकूण १,१५,३६,५०४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ९८.९/किमी² (अमेरिकेत ९वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १ मार्च १८०३ (१७वा क्रमांक)
संक्षेप   US-OH
संकेतस्थळ www.ohio.gov

ओहायो (इंग्लिश: Ohio) हे अमेरिकेच्या मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे.

ओहायोच्या उत्तरेला ईरी सरोवरमिशिगन, पश्चिमेला इंडियाना, दक्षिणेला केंटकी, आग्नेयेला वेस्ट व्हर्जिनिया तर पूर्वेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. कोलंबस ही ओहायोची राजधानी असून सिनसिनाटीक्लीव्हलंड ही दोन मोठी महानगरे आहेत.

अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील औद्योगिक पट्ट्याचा ओहायो हा एक महत्त्वाचा भाग आहे. मिशिगन मधील वाहन उद्योगासाठी सुटे भाग उत्पादन करणारे अनेक कारखाने ओहायोमध्ये आहेत.

प्रमुख शहरे व लोकसंख्या

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: