ओम प्रकाश मेहरा
Appearance
Indian Chief of Air Staff (1919–2015) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १९, इ.स. १९१९ लाहोर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर ८, इ.स. २०१५ Delhi Cantonment | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
एर चीफ मार्शल ओम प्रकाश मेहरा, (१९ जानेवारी १९१९ - ८ नोव्हेंबर २०१५) हे भारतीय हवाई दलातील माजी हवाई अधिकारी होते. १९७३ ते १९७६ पर्यंत त्यांनी हवाई दल प्रमुख म्हणून काम केले. त्यांना १९६८ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक मिळाले जे शांतता काळातील सेवेसाठी सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे. १९७७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. पुढे ते १९८० ते १९८२ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि १९८५ ते १९८७ पर्यंत राजस्थानचे राज्यपाल झाले.[१][२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Hon'ble Air Chief Marshal O. P. Mehra". Governor of Maharashtra. 19 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-16 रोजी पाहिले.
- ^ "PU to honour its oldest alumni, former Air Chief Marshal O P Mehra of 1938 batch". The Indian Express. 2014-08-16 रोजी पाहिले.
- ^ "Hon'ble Air Chief Marshal Sh. O.P Mehra ji visited our Gurukul". 2014-08-16 रोजी पाहिले.
- ^ "Former Air Chief Marshal O P Mehra dies". Business Standard. Press Trust of India. 9 November 2015.