Jump to content

ऑक्सफर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑक्सफर्ड, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑक्सफर्ड
Oxford
युनायटेड किंग्डममधील शहर


चिन्ह
ऑक्सफर्डचे ऑक्सफर्डशायरमधील स्थान
ऑक्सफर्ड is located in इंग्लंड
ऑक्सफर्ड
ऑक्सफर्ड
ऑक्सफर्डचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 51°45′7″N 1°15′28″W / 51.75194°N 1.25778°W / 51.75194; -1.25778

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश आग्नेय इंग्लंड
काउंटी ऑक्सफर्डशायर
स्थापना वर्ष आठवे शतक
क्षेत्रफळ ४५.६ चौ. किमी (१७.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५०,२००
  - घनता ३,२७० /चौ. किमी (८,५०० /चौ. मैल)
  - महानगर २,४४,०००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ


ऑक्सफर्ड (इंग्लिश: Oxford हे इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायर ह्या काउंटीचे मुख्यालय व ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडनच्या ५० मैल (८० किमी) वायव्येस थेम्स नदीच्या काठावर वसले आहे. आठव्या शतकामध्ये स्थापन झालेले हे शहर येथील युनायटेड किंग्डममधील सर्वात जुन्या ऑक्सफर्ड विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे.

जुळी शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: