एस.के. उथप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एस.के. उथप्पा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सन्नुवंडा कुशलप्पा उथप्पा
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २ डिसेंबर, इ.स. १९९३
जन्मस्थान कूर्ग, कर्नाटक, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

एस.के. उथप्पा (२ डिसेंबर, इ.स. १९९३:कूर्ग, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.