कूर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Coorg Province
कुर्ग (कोडगु)(ಕೊಡಗು)
ब्रिटीश भारतातील एक लहान प्रांत
British Raj Red Ensign.svg
ध्वज
Star-of-India-gold-centre.svg
चिन्ह

Coorg Provinceचे ब्रिटीश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Coorg Provinceचे ब्रिटीश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटीश भारत
स्थापना इ.स.१८३४
राजधानी मडिकेरी
राजकीय भाषा कन्नड
क्षेत्रफळ १,५८२ चौ. किमी (६११ चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कुर्ग प्रांत[संपादन]

कुर्ग हा ब्रिटीश भारतातील एक विभाग होता.

राजधानी[संपादन]

कुर्ग प्रांताची राजधानी मडिकेरी येथे होती.

चतुःसीमा[संपादन]

कुर्ग प्रांताच्या उत्तरेला मद्रास प्रांताचा दक्षिण कन्नडा जिल्हा, दक्षिणेला मलबार जिला, पूर्वेला म्हैसूर संस्थान होते.

स्वातंत्रोत्तर कालखंड[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर हा भाग कुर्ग राज्य या नावाने ओळखू लागला. १९५६ साली हे राज्य तत्कालीन म्हैसूर राज्यात विलीन झाले. आज कुर्ग हा कर्नाटक राज्यातील एक जिल्हा आहे.

कुर्ग हे सध्या कोडागु या नावाने ओळखले जाते. मडिकेरी, सोमवारपेठ आणि विराजपेठ हे कोडागु जिल्ह्याचे तीन तालुके असून मडिकेरी येथे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.