एलेनी डॅनीलिदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एलेनी डॅनीलिदू

एलेनी डॅनीलिदू (ग्रीक: Ελένη Δανιηλίδου; १९ सप्टेंबर, इ.स. १९८२:चानिया, क्रीट - ) ही एक ग्रीक टेनिसखेळाडू आहे. इ.स. १९९६ पासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या डॅनीलिदूने आजवर ५ एकेरी व ३ दुहेरी अजिंक्यपदे जिंकली आहेत. तिने २००३ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती.

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या[संपादन]

मिश्र दुहेरी: १ (०–१)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदर विरुद्ध स्कोर
उपविजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज भारत लिअँडर पेस
अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा
4–6, 5–7

बाह्य दुवे[संपादन]