Jump to content

एर नामिबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Air Namibia (es); Air Namibia (ast); Air Namibia (ca); Air Namibia (de); ایر نامیبیا (fa); 纳米比亚航空 (zh); Air Namibia (da); Air Namibia (tr); ナミビア航空 (ja); طيران ناميبيا (arz); Air Namibia (uk); Air Namibia (tg); 에어 나미비아 (ko); Aera Namibio (eo); ஏர் நமிபியா (ta); Air Namibia (it); Air Namibia (fr); एर नामिबिया (mr); Air Namibia (vi); Air Namibia (af); Air Namibia (fi); Air Namibia (sw); Air Namibia (id); Air Namibia (pl); Air Namibia (nb); Air Namibia (nl); Air Namibia (ru); Air Namibia (en); ایئر نمیبیا (ur); Air Namibia (pt); Air Namibia (gl); طيران ناميبيا (ar); Air Namibia (sv); אייר נמיביה (he) Merkezi ülkenin başkenti Windhoek'te bulunan, Namibya'nın önde gelen havayolu şirketlerinden birisi (tr); aerollinia de Namibia (ast); ancienne compagnie aérienne nationale namibienne (fr); колишня національна авіакомпанія Намібії (uk); شركة طيران (arz); nacia flugkompanio de Namibio (eo); חברת תעופה נמיבית (he); luchtvaartmaatschappij uit Namibië (nl); aerolínia de bandera de Namíbia (ca); नामिबियाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी (mr); ehemaliger Flagcarrier Namibias (de); aerolínea de Namibia (es); national airline of Namibia (en); شركة طيران ناميبية (ar); 公司 (zh); perusahaan penerbangan (id) Reward$, Namibair, Namib Air (ru); NMB (fr); Air namibia (pt); Air namibia (id); South West Air Transport, Namib Air, Suidwes Lugdiens, Südwest Luftdienst (de); 나미비아 항공 (ko); Air Namibia (Pty) Limited, Air Namibia Limited (en)
एर नामिबिया 
नामिबियाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमान वाहतूक कंपनी
स्थान नामिबिया
Item operated
मुख्यालयाचे स्थान
हब
  • Windhoek Hosea Kutako International Airport
स्थापना
  • इ.स. १९४७
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
  • फेब्रुवारी ११, इ.स. २०२१
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

एर नामीबिया ही नामीबियाची राष्ट्रीय विमान कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय विंडहोक येथे आहे.[] स्थानिक, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरविणाऱ्या या कंपनीचा आंतरराष्ट्रीय तळ विंडहोक होसेया कुटाको हा तर स्थानिक तळ विंडहोक एरोझ हा आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई सेवा संघटन आणि आफ्रिकन हवाई सेवा संघटन या संस्थांची सदस्य असलेली ही कंपनी डिसेंबर २०१४ पासून नामीबिया सरकारच्या अखत्यारीत आहे.

इतिहास

[संपादन]

या विमान कंपनीचा इतिहास शोध घ्यायचाच तर जेव्हा साऊथ वेस्ट एर ट्रान्सपोर्टची स्थापना झाली तेथपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर १९४६ पर्यंत मागे जावे लागेल. ग्रूटफोन्तें व विन्धोएकची जुळवणी करून ऱ्यान नवीओण सामग्रीच्या साहाय्याने सन १४९मध्ये हवाई सेवा सुरू केली. (nb1) राजकीय व मालवाहतुक हवाई सेवाही सुरू केली. सन 1950 मध्ये या विमान कंपनीने आऊट आफ्रिका विमान मार्गावर खान पण व्यवस्था ही चालू केली. सन १९५८मध्ये ऱ्यान नवीओंस ही सात आणि दे हॅविलॅंड ड्रॅगन रॅपिड एक या विमान तांड्याच्या सेवा मार्गाच्या नेटवर्कमध्ये ग्रूत्फोंतें, त्सुमेब, ओटीजीवरोङ्गो, औटजो, स्वकोप्मुंड, वलविस बे आणि विन्धोएक यांचा समावेश केला.

साऊथ वेस्ट विमान कंपनीची (आफ्रिकन्स: स्वीडिश लगडियन्स) निर्मिती करण्यासाठी अलीकडील साधारण तीन वर्षांत स्थापन झालेली ओर्यक्ष एव्हिएशन ही लहानशी विमान कंपनी २६-३-१९५९ रोजी SWAT मध्ये समाविष्ट झाली. IATAचे सदस्यत्व त्याच वेळी या विमान कंपनीने मिळविले.

या कंपनीने दोन केसस्ना 205s खरेदी केली. डिसेंबर १९६२मध्ये त्यांचा समावेश विमान तांड्यात झाला. नवीओंस विमानाची जागा यांनी घेतली. सन १९६३मध्ये राजकीय सेवा देणारी नामीबिया एर ही विमान कंपनी सन १९६६मध्ये स्वीडिश लगडियन्सची दुय्यम कंपनी झाली. सन १९६९मध्ये सफमरीन यांनी या स्वीडिश विमान कंपनीचे ५०% शेअर्स खरेदी केले. अंततः: कंपनीच्या कामकाजातील सहभाग इतका गतिमान झाला की तो ८५% झाला. फेब्रुवारी १९७०मध्ये या स्वीडिश विमान सेवेत ४ अझतेक्स, १ बीव्हरर, ३ चेरोकिस, १ केसस्ना १८२, एक केसस्ना 205, 1 केसस्ना 206, 1 केसस्ना 402, 3 DC-3s आणि 5 कोमांचेस असा विमानाचा समावेश होता. त्यावेळी या विमान कंपनीचे 45 कर्मचारी होते. सन 1974 मध्ये ग्रूत्फोंतें आणि त्सुमेब येथे खनिज वाहतूक करनेसांठी फाईर्चिल्ड – हिल्लर FH-227 खरेदी केले आणि कोंवैर 580ची खरेदी नोंदणी केली.

1 डिसेंबर 1978 रोजी स्वीडीश विमान कंपनी नामीबिया विमान कंपनीत समाविष्ट झाली. सन 1982 मध्ये दक्षिण-पछिम आफ्रिकन सरकार या कंपनीचे प्रमुख भाग धारक झाले. सन 1986 मध्ये वरील घटनेने दक्षिण-पश्चिम आफ्रिका राष्ट्रीय परिवहन संघाची निर्मिती झाली आणि नामीब एरने देश्यातील सर्व विमान वाहतूक चालविणेची जबाबदारी स्वीकारली. सन 1987 मध्ये ही एर लाइन या देश्याची ध्वजधारी विमान वाहतूक कंपनी दर्शली गेली. त्या वर्षी दोन 19-आसनी बीच 1900स विमाने खरेदी केली. सन 1988 मध्ये नामिबियन स्टेट-ओनड होल्डिंग कंपनी ट्रान्सनामिब असी कायदेशीर नोंदणी झाली. 6 ऑगष्ट 1989 रोजी यांनी बोइंग 737-200 साऊथ आफ्रिकन एरवेझ कडून भाडे कराराने घेतले आणि विन्धोएक-जोहान्सबर्ग या मार्गावर जेट एर उद्घाटन केले. त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये बीच 1900हे तिसरे विमानाची यांनी आपल्या विमान तांड्यात नोंदणी केली.

सन 1990 आणि 1991 मध्ये अनुक्रमे लुसाका आणि लुआंडा साठी विमान सेवा सुरू केल्या. ऑक्टोबर 1991 मध्ये राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे स्मरण होऊन या विमान कंपनीने ख्रिस्ती वारसा जपण्यासाठी सध्याचे नाव एर नामीबिया धारण केले.

सेवा

[संपादन]

सन 1990चे सुरुवातीस युरोप साठी विन्धोएक - फ्रॅंकफर्ट ही लांब पल्याची विमान सेवा[] सुरू केली ती सन 1991 मध्ये बोइंग 747SP या विमानाचा वापर करून आठवड्यातून दोन वेळ उड्डाण सुरू झाली आणि सन 1992 मध्ये या उड्डाण सेवेत विना थांबा लंडन मार्गाचा समावेश केला. सन 1993 मध्ये फ्रॅंकफर्ट पर्यंत चालू असणारी आठवड्यातून दोन वेळ उड्डाण सेवा सुद्धा लंडन पर्यंत वाढविली. सन 1998 मध्ये नामीबियन सरकारने US$ 3,700,000 (सन 2015 मध्ये $5,353,593) देऊन एर नामिबिया, ट्रान्सनामीब मध्ये समाविष्ट करण्याचा धोका पत्करला.

गंतव्य ठिकाण सेवा

[संपादन]

एप्रिल 2000 मध्ये एर नामीबिया एक बोइंग 727-100, 2 आधुनिक बोइंग 737-200, एक बोइंग 747-400 कोंबी आणि 3 रायथेओण बीच C ही केप टाऊन, फ्रॅंकफर्ट, जोहान्सबर्ग, लंडन,लुआंडा, लुडेरित्झ, लूसाका, मौन, मोकुटी लॉज, म्पचा,,ओंडांगवा, ओरांजेमुंड, स्वकोप्मुंड, विक्टोरिया फाल्ल्स, वाल्वीस बे, आणि विन्धोएक या ठिकाणासाठी सेवा पुरवीत आहे. त्याच वर्षी ही विमान कंपनी आफ्रिकन एर लाइन्स संघटना[] मध्ये सामील झाली. सप्टेंबर 2013 मध्ये एर नामीबिया ने टौलौसे मध्ये पहिली एर बस A330-200 घेतली. या वेळी यांचे एकूण कर्मचारी 418 होते. ऑक्टोबर 2013 रोजी आफ्रिका आणि युरोप या देश्यातील 17 विमानतळ आणि 16 गंतव्य ठिकाणे यां विमान मार्गांचा उड्डाण सेवेत समावेश होता त्यापैकी 8 अंतरदेशीय ठिकाणे होती. ऑगस्ट 2013 रोजी एर नामीबियाची बरीचशी उड्डाण सेवा साऊथ आफ्रिकेकडे विन्धोएक-जोहान्संबर्ग आणि विन्धोएक-केप टाऊन या विस्तृत अश्या प्रादेशिक मार्गावर पसरविलेली होती.

सहभाग

[संपादन]

जुलै 2013 रोजी एर नामीबियाने सध्या उड्डाण[] सेवा करीत असलेल्या केनया एरवेझ बरोबर (जोहान्सबर्ग-नैरोबी-जोहान्सबर्ग, लुसाका-नैरोबी-लुसाका) हे कायदेशीर सहभाग करार[] केले.

सध्याचा विमान ताफा

[संपादन]
विमान संख्या
एरबस ए३१९-१००
एरबस ए३१९-२००
एम्ब्राएर ईआरजे १३५

संदर्भ:

[संपादन]
  1. ^ "कंपनी प्रोफाइल". 2023-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-14 रोजी पाहिले.
  2. ^ "एर नामिबिया सेवा". 2015-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-14 रोजी पाहिले.
  3. ^ "एर नामिबिया". 2015-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  4. ^ "नामिबिया: एर साठी उड्डाणे युनायटेड किंग्डम पर्यंत कमी". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "कोड शेअरिंग केन्या नामिबिया कनेक्ट". 2015-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.