एरिक बेट्झिग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
= एरिक बेट्झिग

जन्म १३ जानेवारी, १९६० (1960-01-13) (वय: ६४)
ॲन आर्बर, मिशिगन, अमेरिका
कार्यसंस्था हॉवर्ड ह्युजेस वैद्यकीय संस्था
प्रशिक्षण कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
कॉर्नेल विद्यापीठ
ख्याती सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी
पुरस्कार रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (२०१४)

रॉबर्ट एरिक बेट्झिग (Robert Eric Betzig; १३ जानेवारी, इ.स. १९६०:ॲन आर्बर, मिशिगन, अमेरिका - ) हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञरसायनशास्त्रज्ञ आहे. सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी त्याला स्टेफान हेलविल्यम मोएर्नर ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत २०१४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]