ॲन आर्बर (मिशिगन)
Appearance
(ॲन आर्बर या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲन आर्बर Ann Arbor |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | मिशिगन |
स्थापना वर्ष | इ.स. १८२४ |
क्षेत्रफळ | ७४.३३ चौ. किमी (२८.७० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८४० फूट (२६० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,१३,९३४ |
- घनता | १,५८१ /चौ. किमी (४,०९० /चौ. मैल) |
- महानगर | ३,४४,७९१ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
a2gov.org |
ॲन आर्बर (इंग्लिश: Ann Arbor) हे हे अमेरिका देशाच्या मिशिगन राज्यातील एक शहर आहे. ॲन आर्बर मिशिगनच्या पूर्व भागात डेट्रॉईटच्या ३५ मैल (५६ किमी) पश्चिमेस ह्युरॉन नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २००० च्या जनगणनेसुमारास ॲन आर्बरची लोकसंख्या १,१३,९३४ होती. ॲन आर्बर मिशिगन राज्यातील ६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांतील एक मिशिगन विद्यापीठ ॲन आर्बर येथे आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |