Jump to content

एमटीव्ही रोडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एमटीव्ही रोडीज
television program
मूळ देशभारत संपादन
वापरलेली भाषाहिंदी संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.mtvindia.com/roadies/ संपादन

एमटीव्ही रोडीज हा भारतातील तरुणांवर आधारित रिॲलिटी शो आहे. हा १५ ऑगस्ट २००३ रोजी सुरू झाला आणि एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होत आहे. हा शो जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. २००३ ते २०२३ पर्यंत ह्याचे १९ सत्र झाले आहे.

या कार्यक्रमातमध्ये, स्पर्धकांचे गट वेगवेगळ्या गंतव्यस्थानांवर प्रवास करतात आणि त्यांच्या शारीरिक, सामाजिक आणि मानसिक शक्तीला आव्हान देणाऱ्या विविध कार्यांमध्ये सहभागी होतो.[१][२]

मालिका सारांश

[संपादन]
सत्रवर्षसादरकर्तेभागस्पर्धकगंतव्य स्थानपुरस्कारविजेताउप-विजेता
१ २००३ सायरस साहुकार २७ १० चेन्नई ते चैल (हिमाचल प्रदेश), भारत ध्वज भारत सर्वांना मोटरसायकल रणविजय सिंह नताशा गुप्ता
२ २००४-०५ रणविजय सिंह ३० १० कोलकाता ते वाघा बॉर्डर, भारत ध्वज भारत ₹५,००,००० व सर्वांना मोटरसायकल आयुष्मान खुराणा कॅन्डी ब्रार
३ २००५ १७ १३ जैसलमेर ते लेह, भारत ध्वज भारत ₹४,८७,०० व पाच स्पर्धकांना मोटरसायकल पारुल शाही राहुल शर्मा
४ २००६-०७ १७ १३ आदिमलाथुरा, केरळ ते गंगटोक, भारत ध्वज भारत ₹३,७५,५०० 'अँथनी ये बानी जे
५ २००७-०८ २० १५ भारत ध्वज भारत

, थायलंड ध्वज थायलंड

& मलेशिया ध्वज मलेशिया
₹२,३०,००० आशुतोष कौशिक निहाल निकम
६ २००८-०९ २१ २० भारत ध्वज भारत

, ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया

₹३,६२,००० नौमन सैत लोणकिरी तिमुंग
७ २००९-१० रणविजय सिंह आणि बानी जे २२ १५ भारत ध्वज भारत

, केन्या ध्वज केन्या

& इजिप्त ध्वज इजिप्त
₹९०,००० अन्वर सय्यद झैद बिन नाझीर
८ २०११ रणविजय सिंह २८ १३ भारत ध्वज भारत

, ब्राझील ध्वज ब्राझील

₹४,००,००० आंचल खुराणा मोहित सागर
९ २०१२ २७ भारत ध्वज भारत

, Flag of the United States अमेरिका

₹६,१७,००० विकास खोकर हिमानी शर्मा
१० २०१३ बानी जे १७ १६ भारत ध्वज भारत ₹४,५०,००० पलक जोहाल रमनदिप कौर धिल्लन
११ २०१४ १८ १५ ₹३,२०,००० निखील सचदेवा उत्कर्ष खन्ना
१२ २०१५ २२ २२ भारत ध्वज भारत

, साचा:NEP

₹५,००,०० प्रिन्स नरुला गुरमीत सिंह रेहाल
१३ २०१६ गेलिन मेंडोसा २४ २२ भारत ध्वज भारत

, साचा:BHU

रेनॉल्ट डस्टर बलराज सिंह खेहरा नवदीश सिंह
१४ २०१७ २६ भारत ध्वज भारत श्वेता मेहता बशीर अली
१५ २०१८ रणविजय सिंह २८ २४ कशिश ठाकूर प्रिती कुंतल
१६ २०१९ २८ २७ मोटरसायकल अरुण शर्मा अंकिता पाठक
१७ २०२०-२१ ३६ २५ जावा बाइक हमीद बारकझी मायकेल अजय
१८ २०२२ सोनु सूद ३४ २० साचा:SAF ₹१०,००,००० आशिष भाटिया
आणि नंदीनी जी
जसवंत बोपन्ना
आणि युक्ती अरोरा
१९ २०२३ ४० ३३ भारत ध्वज भारत ₹६,००,००० वाशु जैने सिवेत तोमर

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Former Roadies director slams the show: Sickens me to see what has been done to the format over time". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-03-18. 2023-04-17 रोजी पाहिले.
  2. ↑ Chowdhry, Seema (2008-08-08). "Nikhil J Alva | The big boss of reality TV". मिंट (इंग्रजी भाषेत). 2023-04-17 रोजी पाहिले.