सोनु सूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सोनु सूद
सोनु सूद
जन्म ३० जुलै १९७३
मोगा, पंजाब
भाषा तेलुगु, तमिळ वा पंजाबी
पत्नी सोनाली

सोनु सूद (तेलुगु: సోనూ సూద్, तमिळ: சோனு சூட், पंजाबी: ਸੋਨੂੰ ਸੂਦ) हा तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.सोनू सूद यांनी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून आपली अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे