Jump to content

वाघा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाघा
border checkpoint
ह्याचा भागभारत-पाकिस्तान सीमा संपादन
अधिकृत नावواہگہ संपादन
मूळ लेबलواہگہ‎ संपादन
देशपाकिस्तान संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानLahore District संपादन
भौगोलिक गुणक३१°३६′१७″N ७४°३४′२३″E संपादन
Map

वाघा हे पाकिस्तानातील लाहोर सिटी डिस्ट्रिक्ट जवळील वाहगा झोनमध्ये स्थित एक गाव आहे. [] हे शहर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाघा - अटारी सीमासाठी प्रसिद्ध आहे. इथे माल वाहतूक टर्मिनल आणि रेल्वे स्थानक पण आहे. [] वाहगा हे पाकिस्तानातील लाहोर व भारतातील अमृतसर दरम्यानच्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर वसलेले आहे. हे लाहोर पासून २४ किलोमीटर (१५ मैल) आणि अमृतसर पासून ३२ किलोमीटर (२० मैल) अतंरावर आहे. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेपासून ६०० मीटर (२,००० फूट) अंतरावर आहे. इथून भारतातील जवळचे गाव अटारी हे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "The Punjab Gazette" (PDF). 2018-06-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-02-01 रोजी पाहिले. Archived 2018-06-12 at the वेबॅक मशीन.
  2. "Mixed feelings on India-Pakistan border". BBC News. 14 August 2007.