एन.जी. रंगा
Appearance
(एन. जी. रंगा या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर ७, इ.स. १९०० Nidubrolu | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून ९, इ.स. १९९५ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
पुरस्कार | |||
| |||
गोजिनेनी रंगा नायुकुलू (नोव्हेंबर ७, इ.स. १९०० - जून ९, इ.स. १९९५ ) (तेलुगू: ఎన్. జీ. రంగా ; रोमन लिपी: Gogineni Ranga nayukulu ;) हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील चित्तूर आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील योगदानासाठी इ.स. १९९१ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
राजकीय कारकीर्द
[संपादन]लोकसभा | कार्यकाळ | लोकसभा मतदारसंघ | पक्ष |
---|---|---|---|
२ री लोकसभा | इ.स. १९५७-१९६२ | तेनाली | काँग्रेस |
३ री लोकसभा | इ.स. १९६२-१९६७ | चित्तूर | स्वतंत्र पक्ष |
४ थी लोकसभा | इ.स. १९६७-१९७० | श्रीकाकुलम | स्वतंत्र पक्ष |
७ वी लोकसभा | इ.स. १९८०-१९८४ | गुंटूर | काँग्रेस(आय) |
८ वी लोकसभा | इ.स. १९८४-१९८९ | गुंटूर | काँग्रेस (आय) |
९ वी लोकसभा | इ.स. १९८९-१९९१ | गुंटूर | काँग्रेस (आय) |
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Ranga (surname)
- N. (given name)
- भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- भारतीय राजकारणी
- तेलुगू राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- स्वतंत्र पक्ष नेते
- २ री लोकसभा सदस्य
- ३ री लोकसभा सदस्य
- ४ थी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- ९ वी लोकसभा सदस्य
- तेनालीचे खासदार
- चितूरचे खासदार
- श्रीकाकुलमचे खासदार
- गुंटुरचे खासदार
- इ.स. १९०० मधील जन्म
- इ.स. १९९५ मधील मृत्यू
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- पद्मविभूषण पुरस्कारविजेते