गुंटूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुंटूर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर राज्याची राजधानी अमरावतीपासून २४ किमी अंतरावर आहे.

हे शहर गुंटूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.