एचआरसी/आरईएस/४८/१३
Appearance
एचआरसी/आरइएस/४८/१३ ː स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरणाचा मानवी हक्क हा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने (एचआरसी) केलेला ठराव आहे. जो निरोगी वातावरणाला मानवी हक्क म्हणून मान्यता देतो. [१] एचआरसीच्या ४८ व्या सत्रात हे स्वीकारण्यात आले. एचआरसीने ठरावात मानवी हक्क मान्य केल्याची पहिलीच वेळ आहे.[२][३] मसुदा ठराव कोस्टा रिका (पेनहोल्डर), मोरोक्को, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड आणि मालदीव यांचा समावेश असलेल्या कोअर ग्रुपने मांडला होता.[४] या ठरावाच्या बाजूने ४३ मते, विरोधात ० मते आणि ४ गैरहजेरी (चीन, भारत, जपान आणि रशियन फेडरेशन) असे मत पारित झाले.[१]
संयुक्त राष्ट्र महासभा
[संपादन]ठराव स्वतःच कायदेशीर बंधनकारक नाही. परंतु तो " संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला या प्रकरणाचा विचार करण्यासाठी आमंत्रित करतो" (स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ वातावरणाचा मानवी हक्क).[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]- मानवाधिकार आणि हवामान बदल
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "A/HRC/RES/48/13 - E - A/HRC/RES/48/13 -Desktop". undocs.org. 2022-01-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ Coplan, Karl S. (2021). Climate Change Law: An Introduction (English भाषेत). Cheltenham, United Kingdom : Edward Elgar Publishing. p. 162. ISBN 978-1839101298.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "UNHRC Resolution recognising a Human Right to a Healthy Environment – GNHRE" (इंग्रजी भाषेत). 2022-01-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "Access to a healthy environment, declared a human right by UN rights council". UN News (इंग्रजी भाषेत). 2021-10-08. 2021-10-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-01-23 रोजी पाहिले.