Jump to content

ॲना-लेना ग्रोनेफेल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍना-लेना ग्रोनेफेल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य जारब्र्युकन, जर्मनी
जन्म ४ जून, १९८५ (1985-06-04) (वय: ३९)
नॉर्डहॉर्न, पश्चिम जर्मनी
सुरुवात एप्रिल २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $३०,०६,०२६
एकेरी
प्रदर्शन 287–205
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १४ (मे २००६)
दुहेरी
प्रदर्शन 451–318
अजिंक्यपदे १४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (मे २००६)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००६)
फ्रेंच ओपन विजयी (२०१४)
विंबल्डन विजयी (२००९)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१०)
शेवटचा बदल: जून २०१४.


ॲना-लेना ग्रोनेफेल्ड (जर्मन: Anna-Lena Grönefeld; जन्मः ४ जून १९८५) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. तिने आजवर दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील मिश्र दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.

कारकीर्द

[संपादन]

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

[संपादन]

मिश्र दुहेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००९ विंबल्डन बहामास मार्क नौल्स भारत लिअँडर पेस
झिम्बाब्वे कारा ब्लॅक
7–5, 6–3
विजयी २०१४ फ्रेंच ओपन नेदरलँड्स ज्यां-ज्युलियेन रोयेर जर्मनी जुलिया ग्योर्जेस
सर्बिया नेनाद झिमोंजिक
4–6, 6–2, [10–7]

बाह्य दुवे

[संपादन]