Jump to content

उमटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?Umati उमटी
Umti उमटी
महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अक्कलकुवा
जिल्हा नंदुरबार जिल्हा
भाषा मराठी हिंदी
सरपंच
बोलीभाषा भिलोरी , देहवाली
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 425452
• एमएच/३९ MH 39

उमटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. मोलगी शहरापासुन 11 कि.मी. व धडगांव शहरापासून 17 कि.मी. अंतरावर उमटी गावातुन देवनंद नदी वाहते या नदीवरील सातपुडा पर्वतातील सुंदर धबधबा खूप उंचीवरून कोसळणारा बोरकीघाट धबधबा महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते. जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो. पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते. वार्षिक पर्जन्यमान ७६७ मिमी पर्यंत असते. हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून चालू होऊन फेब्रुवारीपर्यंत संपतो. हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

1)बोरकीघाट धबधबा Borkighat Waterfall

2) बोरकीघाट एरिया व्यू पॉइंट Borki Area View Point

3) बोरकी वैली व्यू पॉइंट Borki Valley View Point

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]
  • जामली का.
  • भांगरापाणी
  • पिंमटी
  • वरखेडी बुद्रुक
  • मोख बुद्रुक (कुंबी)
  • सल्लीबार
  • भोरकुंड
  • खुंटामोडी
  • मोलगी
  • काठी
  • दाब

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.