उद्योगाचे वर्गीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उद्योगांचे वर्गीकरण[संपादन]

उद्योगांचे वर्गीकरण कच्चा माल, आकार व मालकीच्या आधारावर केले जाते.


      अन्नप्रक्रिया, वनस्पती तेल, सुती वस्र, डेअरी उत्पादन, चामडे उद्योग कृषी उद्योगावर आधारित आहेत . 
    अ ) लघु उद्योग : 
    ब ) मोठे उद्योग :
 • मालकी : खाजगी क्षेत्रातील उद्योगचे मालकी एका व्यक्तीद्वारा किंवा व्यक्ती समुहाद्वारे केले जाते .

उद्योगाच्या स्थानावर परिमाण करणारे घटक[संपादन]

   यात पुढील घटकांचा समावेश होतो.
 
* कच्च्या मालाची उपलब्धता
* भूमी
* जल
* श्रमशक्ती
* भांडवल
* परिवहन
* बाजार