किंमत
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
जमा-खर्च, किरकोळ व्यवहार, संशोधन आणि उत्पादनशास्त्र यांमध्ये किंमत म्हणजे पैसा, धन आणि दौलत यांचे मूल्य ज्याचा वापर उत्पादनासाठी आणि सेवेसाठी होतो, आणि वापर झाल्यानंतर उपलब्ध राहत नाही. व्यापारात किंमत ही संपादन कार्याचा भाग असते, ज्यात काही संपादन करण्यास पैशाची रक्कम मोजावी लागते त्याला किंमत म्हणतात. व्यवहारात जेव्हा पैसे वापरले जातात, त्याला शक्यतो दर म्हणतात. पण किंमत आणि नफा यांच्या एकत्रीकरणाला वस्तूचा किंवा सेवेचा दर म्हणले जाते.