भांडवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल (इंग्लिश: Capital ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे. बहुतकरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात नाही (मात्र ते घटू शकते), तर त्यातून निर्मित उत्पादन किंवा सेवा उपभोक्त्या ग्राहकाला विकण्याजोगी असते.

हेही पहा[संपादन]