Jump to content

ई-जीवनसत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ई-जीवनसत्त्व
Drug class
The α-tocopherol form of vitamin E
Class identifiers
ATC संकेतांक A11Hhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5&action=edit
Biological target Reactive oxygen species
Clinical data
Drugs.com MedFacts Natural Products
External links
वैद्यकीय विषय मथळा D014810
In Wikidata

ई-जीवनसत्त्व' हे शरिराला लगणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.हे रक्तात लाल रक्त कोशिका Red Blood cells वखाली बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मॉसपेशी Muscles व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी अाम्लचे संतुलन ठेवण्यात ही महत्त्वपूर्ण आहे. नवजात शिशु मध्ये विटामिनच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते त्यामुळे त्यांच्यात अनिमिया होतो. विटामिन ई, सेलच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या बाहरी कवच किंवा सेल मेमब्रेनला टिकून ठेवतो. विटामिन ई, शरीरच्या फैटी एसिडला ही संतुिलत ठेवतो.

वेळेच्या आदि जन्मलेल्या किंवा प्रीमेच्योर नवजात शिशु (Premature infants) मध्ये विटामिन ईच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते. या मुळे त्यांच्यात रक्ताल्पता किंवा एनेमिया (anemia) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांमध्ये,वयस्क लोकांमध्ये विटामिन ईच्या अभावाने मेंदूच्या किंवा डोक्यातील नसांचे किंवा न्युरोलोजीकल (neurological) समस्या येऊ शकते. अत्यधिक विटामिन ई घेतल्या ने रक्तातील सेलवर प्रभाव पडू शकतो ज्या मुळे रक्त वाहने किंवा बीमारी होण्याची शक्यता असते. याला टोकोफेरोल असेही नाव आहे.

आढळ[संपादन]

वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, यकृत (?), अंड्यातील पिवळा बलक, वगैरेंमध्ये ई जीवनसत्त्व असते..

पोषण[संपादन]

कमतरतेचे दुष्परिणाम[संपादन]

वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन, वृषणी ऱ्हास (??). .

अतिरेकाचे परिणाम[संपादन]

ई जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास काही वर्षांनंतर वाढता रक्तदाब, डोकेदुखी, डोळे कमजोर होणे अशा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. क-जीवनसत्त्व
  4. ड-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व