विजाणूशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इलेक्ट्रॉनिकी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
विद्युत्सरणी पटावर (सर्किट बोर्डावर) पृष्ठभागीय जोडणीच्या तंत्राने जोडलेले इलेक्ट्रॉनिक घटक

इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञानतंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे प्रवाह सहसा सूक्ष्म दाबाचे असतात.

यातील उपकरणांत विविध विद्युत सर्किट्स (जोडण्या) असतात. या सर्किट्समध्ये चालू इलेक्ट्रीकल घटक जसे की निर्वात नळी, ट्रांझीस्टर, डायोड, आय.सी, ऑप्टोइलेक्ट्रोनिक्स, आणि संवेदक (सेन्सर) असतात.

इलेक्ट्रॉनिकी घटक[संपादन]

पृष्ठभागावर जोडलेले इलेक्ट्रोनिक घटक

बाह्य दुवे[संपादन]