धारित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आधुनिक धारित्रे व त्यांचे छोटेसे आकारमान सूचित करणारी सेंटीमीटर पट्टी

धारित्र (अन्य नावे: विद्युतधरित्र, विद्युतधरणी ; इंग्लिश: Capacitor (कपॅसिटर), condenser (कंडेन्सर) ;) हा एका विद्युत-अपारकाने अलग केलेल्या दोन विद्युतवाहकांपासून बनलेला निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक असतो. दोन वाहकांदरम्यान विद्युतदाब (व्होल्टेज) असल्यास, त्यांच्यामधील विद्युत-अपारकात ऊर्जा साठवून ठेवणारे स्थिर विद्युतक्षेत्र उद्भवते व त्यामुळे वाहकांदरम्यान यामिक बल निर्माण होते. धारित्राची ही ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता धारिता या गुणधर्माने सूचित केली जाते. धारित्राच्या प्रत्येक वाहकावरील विद्युतभार व त्यांच्या दरम्यान असलेला विद्युतदाब यांचे गुणोत्तर म्हणजे धारिता होय. फॅरड या एककात धारिता मोजली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत