Jump to content

आयबेरिया (एरलाइन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इबेरिया एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
आयबेरिया
आय.ए.टी.ए.
IB
आय.सी.ए.ओ.
IBE
कॉलसाईन
IBERIA
स्थापना २८ जून १९२७
हब अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
मुख्य शहरे बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या एर नॉस्ट्रम
विमान संख्या १२८
गंतव्यस्थाने १००
ब्रीदवाक्य ¿Y mañana, te imaginas?
मुख्यालय माद्रिद, माद्रिद
संकेतस्थळ www.aireuropa.com
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे आयबेरियाचे एरबस ए३४० विमान

आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियनकॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.

ताफा

[संपादन]

आयबेरियाच्या विमान ताफ्यामधील सर्व विमाने एरबस कंपनीने बनवलेली आहेत.

विमान वापरात ऑर्डरी तरतूदी प्रवासी
P Y एकूण
एरबस ए३१९-१०० 13 2 44 78 122
एरबस ए३२०-२०० 13 7 18 162 180
एरबस ए३२१-२०० 17 2 46 154 200
एरबस ए३३०-२०० 8[] TBA
एरबस ए३३०-३०० 8 36 241 277
एरबस ए३४०-३०० 7 36 218 254
एरबस ए३४०-६०० 17 42 300 342
एरबस ए३५०-९०० 8[] 8 TBA
एकूण 75 27 8

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ New longhaul aircraft for Iberia Archived 2016-03-04 at the Wayback Machine. (in english). Iberia. August 01, 2014
  2. ^ "News & Events single - Airbus, a leading aircraft manufacturer". 2015-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 April 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: