इच्छापुरम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इच्छापुरम विधानसभा मतदारसंघ - १ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, इच्छापुरम मतदारसंघात श्रीकाकुलम जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश होतो. इच्छापुरम हा विधानसभा मतदारसंघ श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघात मोडतो.

तेलुगू देशम पक्ष पक्षाचे ॲड. अशोक बेंडालम हे इच्छापुरम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

इच्छापुरम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार पक्ष
१९५२ नीलाद्री राव रेड्डी कृषीकार लोक पक्ष
१९५५ उप्पादा रंगाबाबू
१९६२ किर्ती चंद्रा देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ एल.के. रेड्डी स्वतंत्र पक्ष
१९७२ उप्पादा रंगाबाबू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८ व्येंकटेश्वरम बेंडालम जनता पक्ष
१९८३ एम.व्ही. कृष्णराव तेलुगू देशम पक्ष
१९८५
१९८९
१९९४ अच्युत रामय्या डाक्टा
१९९९ एम.व्ही. कृष्णराव
२००४ नरेश कुमार अगरवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ पिरिया साईराज तेलुगू देशम पक्ष
२०१४ अशोक बेंडालम
२०१९