Jump to content

अशोक बेंडालम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोक प्रकाश बेंडालम

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील पिरिया साईराज
मतदारसंघ इच्छापुरम

जन्म १० ऑगस्ट १९८२
आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष तेलुगू देशम पक्ष
पत्नी निलोतफाला
निवास रामय्यापुथुगा, कविती मंडल, इच्छापुरम, श्रीकाकुलम - ५३२३१२
शिक्षण बी.डी.एस.
गुरुकुल एन.टी.आर. स्वास्थ्य महाविद्यालय
व्यवसाय दंतचिकित्सक
धर्म वैदिक सनातन हिंदु

डॉ. अशोक प्रकाश बेंडालम (जन्म:अज्ञात;आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे एक दंतचिकित्सक व भारतीय राजकारणी आहेत. अशोक हे २०१४ पासून सध्या आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य आहेत. सध्या त्यांची दुसरा कार्यकाळ सुरू आहे.