Jump to content

इंद्रजित कौर बरठाकुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंद्रजित कौर बरठाकुर
जन्म १९३४
मेघालय, भारत
पेशा नागरी सेविका
अर्थशास्त्रज्ञ
लेखिका
पुरस्कार पद्मश्री
पद्मभूषण
महिला शिरोमणी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार
भारत ज्योती पुरस्कार
इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार


इंद्रजीत कौर बरठाकुर या एक भारतीय नागरी सेविका, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत.[] त्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या (एन ई सी) सदस्या आहेत. ज्यात त्यांना केंद्र सरकारच्या राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.[] त्यांनी कविता, कथा आणि पाककृतीची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.[] आणि सो फुल सो अलाइव्ह[] आणि स्टोरीज टू विन द वर्ल्ड[] या काही उल्लेखनीय कामे आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सचिव म्हणून काम केले आणि १९९० मध्ये भारतीय अर्थशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा होत्या.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

महिला शिरोमणी पुरस्कार (१९८९), आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार (१९९२), भारत ज्योती पुरस्कार (२००८) आणि इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार (२०११) यासारख्या पुरस्कारांच्या त्या प्राप्तकर्त्या आहेत.[] भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आणि त्यानंतर २००९ मध्ये पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Inderjit Kaur Barthakur". Kumud Books. 2015. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2015 रोजी पाहिले.. Kumud Books. 2015. Archived from the original Archived 2016-03-04 at the Wayback Machine. on 4 March 2016. Retrieved 17 October 2015.
  2. ^ "Nearing 80s, these ex-babus still full-time members of NE panel". 7 February 2012. 17 October 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Bokrecension profile". Bokrecension. 2015. 17 October 2015 रोजी पाहिले.
  4. ^ Inderjit Kaur Barthakur (1994). So Full So Alive. Allied Publishers. p. 375. ISBN 9788170231608.
  5. ^ Inderjit Kaur Barthakur (1988). Stories to Win the World. Arcline Publications. ISBN 9780895090843.
  6. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]