इंद्रजित कौर बरठाकुर
इंद्रजित कौर बरठाकुर | |
---|---|
जन्म |
१९३४ मेघालय, भारत |
पेशा |
नागरी सेविका अर्थशास्त्रज्ञ लेखिका |
पुरस्कार |
पद्मश्री पद्मभूषण महिला शिरोमणी पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार भारत ज्योती पुरस्कार इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार |
इंद्रजीत कौर बरठाकुर या एक भारतीय नागरी सेविका, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत.[१] त्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या (एन ई सी) सदस्या आहेत. ज्यात त्यांना केंद्र सरकारच्या राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.[२] त्यांनी कविता, कथा आणि पाककृतीची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.[३] आणि सो फुल सो अलाइव्ह[४] आणि स्टोरीज टू विन द वर्ल्ड[५] या काही उल्लेखनीय कामे आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सचिव म्हणून काम केले आणि १९९० मध्ये भारतीय अर्थशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा होत्या.[१]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]महिला शिरोमणी पुरस्कार (१९८९), आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार (१९९२), भारत ज्योती पुरस्कार (२००८) आणि इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार (२०११) यासारख्या पुरस्कारांच्या त्या प्राप्तकर्त्या आहेत.[१] भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आणि त्यानंतर २००९ मध्ये पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Inderjit Kaur Barthakur". Kumud Books. 2015. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2015 रोजी पाहिले.. Kumud Books. 2015. Archived from the original Archived 2016-03-04 at the Wayback Machine. on 4 March 2016. Retrieved 17 October 2015.
- ^ "Nearing 80s, these ex-babus still full-time members of NE panel". 7 February 2012. 17 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Bokrecension profile". Bokrecension. 2015. 17 October 2015 रोजी पाहिले.
- ^ Inderjit Kaur Barthakur (1994). So Full So Alive. Allied Publishers. p. 375. ISBN 9788170231608.
- ^ Inderjit Kaur Barthakur (1988). Stories to Win the World. Arcline Publications. ISBN 9780895090843.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- "Dr. Inderjit Kaur Barthakur Ph.D Member NEC receiving the Padma Bhushan Award 2009 at Rashtrapati Bhawan New Delhi". North Eastern Council. 2015. 17 October 2015 रोजी पाहिले.
- इ.स. १९३४ मधील जन्म
- हयात व्यक्ती
- २१व्या शतकातील भारतीय कवी
- २१व्या शतकातील भारतीय लेखक
- २१व्या शतकातील भारतीय लेखिका
- २१व्या शतकातील भारतीय अर्थशास्त्रज्ञ
- २१व्या शतकातील भारतीय महिला शास्त्रज्ञ
- २०व्या शतकातील भारतीय लेखिका
- २०व्या शतकातील भारतीय अर्थशास्त्रज्ञ
- २०व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखक
- भारतीय लघुकथा लेखिका
- भारतीय कवयित्री
- भारतीय महिला अर्थशास्त्रज्ञ
- भारतीय नागरी सेवक
- नागरी सेवेतील पद्मभूषण पुरस्कारविजेते
- नागरी सेवेतील पद्मश्री पुरस्कारविजेते
- मेघालयातील लेखिका
- मेघालयातील महिला शास्त्रज्ञ
- २०व्या शतकातील भारतीय नागरी सेविका
- २१व्या शतकातील भारतीय नागरी सेविका