आसाम विधानसभा निवडणूक, २०१६
Jump to navigation
Jump to search
![]() | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
आसाम विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या आसाम राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ एप्रिल व ११ एप्रिल २०१६ रोजी दोन फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये आसाम विधानसभेमधील सर्व १२६ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील रालोआने ८६ जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व आसाममधील कॉंग्रेस पक्षाची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणली.