बद्रुद्दीन अजमल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बदरुद्दीन अजमल

लोकसभा सदस्य
धुब्री साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागील अन्वर हुसेन

जन्म १२ फेब्रुवारी, १९५० (1950-02-12) (वय: ७४)
मुंबई
राजकीय पक्ष अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा
धर्म इस्लाम

मौलाना बदरुद्दीन अजमल (असमीया: বদৰুদ্দিন আজমল) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभेचे सदस्यआसाममधील अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा ह्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. २००९ पासून लोकसभा सदस्य असलेले अजमल २००६ ते २००९ दरम्यान आसाम विधानसभा सदस्य देखील होते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]