Jump to content

आलू पराठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आलू पराठा
उपवर्गपाव, potato dish संपादन
ह्याचा भागPunjabi cuisine संपादन
मूळ देशभारत संपादन
वापरलेली सामग्रीबटाटा, पीठ, तूप, लोणी, पराठा संपादन
Cuisineभारतीय खाद्यपदार्थ संपादन

आलू पराठा हा खाद्यपदार्थ उत्तर भारतात विशेषतः प्रचलित आहे. गव्हाच्या पोळीत उकडलेल्या बटाट्याचे तिखट, मीठ, जिरे इ. घालून केलेले सारण भरून हा पदार्थ तयार केला जातो.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत