आलू पराठा
Appearance
भारतीय उपखंडातील ब्रेड डिश | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | पाव, potato dish | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Punjabi cuisine | ||
वापरलेली सामग्री | |||
मूळ देश | |||
भाग |
| ||
| |||
आलू पराठा हा खाद्यपदार्थ उत्तर भारतात विशेषतः प्रचलित आहे. गव्हाच्या पोळीत उकडलेल्या बटाट्याचे तिखट, मीठ, जिरे इ. घालून केलेले सारण भरून हा पदार्थ तयार केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत