पीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धान्य जात्यात दळून त्याची बारीक जी बारीक पुड होते त्याला पीठ असे म्हणतात. पीठापासून पाव व इतर खाद्यप्रकार बनवले जातात.