चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पहिला कार्लोस, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)
चार्ल्स पाचवा

चार्ल्स पाचवा (२४ फेब्रुवारी १५००, गेंट – २१ सप्टेंबर १५५८, युस्ते, स्पेन) हा १५१९ पासून जर्मनीचाइटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १५१६ ते १५५६ दरम्यान कार्लोस पहिला ह्या नावाने स्पेनचा सम्राट होता.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
मॅक्सिमिलियन पहिला
पवित्र रोमन सम्राट
1519-1558
पुढील
फर्डिनांड पहिला
मागील
अनेक
स्पेनचा राजा
1516-1556
पुढील
फिलिप दुसरा