Jump to content

आर.व्ही. जानकीरामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर.व्ही. जानकीरामन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावR. संपादन
जन्म तारीख८ जानेवारी 1941 संपादन
जन्मस्थानVillianur संपादन
मृत्यू तारीख१० जून 2019 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदपुडुचेरी विधानसभा सदस्य, पुडुचेरीचे मुख्यमंत्री संपादन
राजकीय पक्षाचा सभासदद्रविड मुन्नेट्र कळगम संपादन

आर.व्ही. जानकीरमन (८ जानेवारी १९४१  – १० जून २०१९)- हे १९९६ ते २००१ पर्यंत पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते.

नेलिथोप विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५[], १९९०, १९९१, १९९६ आणि २००१ अशा सलग पाच वेळा निवडणूक जिंकली. २००६ मध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे उमेदवार ओम शक्ती सेकर यांच्याकडून त्यांच्या तब्येतीच्या आजारांमुळे (पार्किन्सन्स) त्यांचा पराभव झाला.

त्यांनी २६ मे १९९६ ते १८ मार्च २००० पर्यंत पाँडिचेरीच्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळ मानिल काँग्रेसच्या युती सरकारचे नेतृत्व केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Puducherry 1985". Election Commission of India. 17 September 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. "States of India since 1947 – Puducherry (Pondicherry)".