कंपवात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंपवात तथा पार्किन्सन्स डिसीझ हा ज्ञानतंतुंचा रोग आहे.

पुस्तके[संपादन]

कंपवात झालेल्यांनी, इलाज करणाऱ्या डॉक्टरांनी किंवा रोग्याच्या नातेवाईकांनी कंपवातावर लिहिलेली मराठी पुस्तके -

  • द अवेकनिंग (ऑलिव्हर सॅक्स). या पुस्तकावर अवेकनिंग नावाचा चित्रपट निघाला आहे.
  • पार्किन्सन्सचे दिवस
  • पार्किन्सन्सशी मैत्रिपूर्ण लढत (शेखर बर्वे)
  • मित्रा पार्किन्सना (डॉ. शोभना तीर्थळी)