आयटीसी संगीत संशोधन अकादमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


आयटीसी संगीत रिसर्च अकादमी (इंग्रजी लघुरुप : ITC-SRA) एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत अकादमी असून, ती कलकत्याच्या इंडियन टोबॅको कंपनी - आयटीसी लिमिटेड या खाजगी कंपनी द्वारे चालवली जाते.[१] [२] हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व गुरूशिष्य परंपरेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने १९७८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

हिराबाई बडोदेकर (किराणा घराणे), निसार हुसेन खान (रामपुर-सहसवान्), निवृत्ती बुवा सरनाईक (जयपूर घराणे), लताफत हुसैन खान (आग्रा घराणे), अजय चक्रवर्ती (पतियाळा घराणे) , उल्हास कशाळकर (ग्वाल्हेर घराणे) , इत्यादी प्रमुख संगीतकार गुरु म्हणून येथे कार्यरत होते.[ संदर्भ हवा ]

अजय चक्रवर्ती, राशीद खान, अरुण भादुड़ी, शुभ्रा गुहा, कौशिकी चक्रवर्ती, शशांक मक्तेदार, ओंकार दादरकर, समर्थ नगरकर, अरशद अली खान, शांतनु भट्टाचार्य, अनिरुद्ध भट्टाचार्य, अबीर हुसैन (सरोद), सप्रतीक सेन गुप्ता (सतार) यांसारखे अनेक कलाकार या अकादमीत प्रशिक्षित झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]
Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.