आयटीसी लिमिटेड
Jump to navigation
Jump to search
आयटीसी लिमिटेड (बीएसई.: 500875) हा कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे मुख्यालय असलेला सार्वजनिक उद्योगसमूह आहे. हा चार उद्योगक्षेत्रांमध्ये काम करतो: जलद खपाच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), हॉटेल, पुठ्ठ्याचे (कार्ड बोर्ड) व कागदी पॅकेजिंग आणि शेतकी व्यापार. या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. तंबाखूजन्य उत्पादनांमध्ये ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे[ संदर्भ हवा ].
संदर्भ[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |