आयएनएस वीर (के८२)
Appearance
A Vidyut class missile boat of the Indian Navy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | जहाज | ||
---|---|---|---|
चालक कंपनी | |||
| |||
हा लेख भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आयएनएस वीर (के४०).
आयएनएस वीर (के८२) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २ एप्रिल, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व ३१ डिसेंबर, १९८२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
ऑपरेशन ट्रायडेंट
[संपादन]१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात वीरने मोठी भूमिका पार पाडली होती. ऑपरेशन ट्रायडेंट या कराची बंदराच्या वेढ्यात वीर शामिल होती. त्यावेळी पाकिस्तानी लढाऊ नौकांच्या तांड्याशी दोन हात करीत असताना वीरने एक एसएस-एन-२ स्टिक्स प्रक्षेपास्त्र पाकिस्तानच्या पीएनएस मुहाफिझ या सुरूंग लावणाऱ्या जहाजावर सोडले व तीस बुडविली. या कामगिरीसाठी वीरवरील लेफ्टनंट कमांडर ओम प्रकाश मेहता (मुख्याधिकारी) यांना एम.एल. संगल यांना वीर चक्र देण्यात आले होते.