आमागासाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आमागासाकी हे जपानच्या ह्योगो प्रांतातील शहर आहे. या शहराची स्थापना एप्रिल १, इ.स. १९१६ रोजी झाली.

इ.स. १९७१मध्ये येथील लोकसंख्या ५,५४,००० होती. सध्या हा आकडा ४,६०,०००च्या आसपास आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.