आगसखांड
?आगसखांड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
विभाग | पुणे |
जिल्हा | अहमदनगर |
तालुका/के | पाथर्डी |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 414106 • +०२४२८ • MH=16 |
आगसखांड हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे. आगसखांड हे नगर तालुक्यातील गांव आहे. गावात भव्य मंदिर आहे. गावाची लोकसख्या २९७८ आहे.
आगसखांड या नावासारखीच अन्य गावे
[संपादन]स्थान
[संपादन]महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील अहमदनगर पाथर्डी तालुक्यात हे गाव असून गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अहमदनगर सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण पाथर्डी सुमारे 7 कि.मी. अंतरावर आहे. जवळच्याच गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८० हेक्टर आहे.
लोकसंख्या
[संपादन]1450
अर्थव्यवस्था
[संपादन]वाहतूक
[संपादन]रस्ता
[संपादन]गावचा पिन कोड ४१४१०२ आहे.दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गावात आहे. गावात रेल्वे स्थानक नाही. गाव राष्ट्रीय महामार्गालगत नाही, मात्र राज्य मार्गालगत व जिल्हा मार्गालगत आहे.
हया गावमाधे तारी चंगल्या सुख सुविधा उपलाभ नाहित.....
बाजार
[संपादन]गावात दैनिक बाजार व आठवडे बाजार आहेत. गावात सार्वजनिक वाचनालय आहे. गावात वर्तमानपत्रे मिळतात..
भैरवनाथ मंदिर, चांगदेव महाराज मंदिर, मारोती मंदिर, मोहटा देवी मंदिर हनुमान नगर इत्यादी.......
प्रमुख रस्ते
[संपादन]गावापासून नगर व पाथर्डी रस्ता तसेच असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.
आगसखांड गावची महसुली गावे
[संपादन]ग्रामपंचायतीतील समित्या
[संपादन]१) ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता कमिट्या
२) ग्रामदक्षता कमिटी
३) महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी
४) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी
ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
[संपादन]1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला
4) वीज ना हरकत दाखला 5) हयातीचा दाखला 6) नो थकबाकीचा दाखला
7) लाभ न घेत्तल्याचे प्रमाणपत्र
8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमाणपत्र 9) शौचालयाचा दाखला
10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला
12) वीज पुरवठा मिळण्याकरिता ना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत
[संपादन]या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्यांचे कार्यकारिणी मंडळ आहे. मंडळातील सभासदांसाठी ओ.बी सी. प्रवर्गामध्ये ५ जागा, खुल्या प्रवर्गामध्ये ९ जागा व अनुसूचित जातिप्रवर्ग मध्ये जागा अश्या १५ जागा आहेत. पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पशुवैद्यकीय दवाखाना
[संपादन]गावात पशूंच्या उपचारांसाठी एकही दवाखाना नाही.
हॉंस्पिटल – वैद्यकीय सेवा
[संपादन]गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावापासुन सहा कि.मी. अंतरावर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
सार्वजनिक कार्यक्रम
[संपादन]या गावामध्ये यात्रा,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात.
गावातील शाळा
[संपादन]गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे 1ली ते 4थी