आकाशदीप सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आकाशदीप सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव आकाशदीप सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २ डिसेंबर, इ.स. १९९४
जन्मस्थान वेरोवाल, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

आकाशदीप सिंग २ डिसेंबर, इ.स. १९९४:वेरोवाल, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.