अहेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?अहेरी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१९° २४′ ४२.१२″ N, ८०° ००′ १४.०४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १२० मी
जिल्हा गडचिरोली
तालुका/के अहेरी
लोकसंख्या ६१,०१५ (२०११)

गुणक: 19°14′N 80°06′E / 19.23°N 80.1°E / 19.23; 80.1{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. अहेरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

हे गाव वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांचे संगम होऊन प्राणहिता नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.

भूगोल[संपादन]

अहेरी 19°14′N 80°06′E / 19.23°N 80.1°E / 19.23; 80.1.[१] या अक्षांश-रेखांशावर आहे. येथील समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १२० मीटर (३९६ फूट) आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Falling Rain Genomics, Inc - Aheri
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
चामोर्शी | अहेरी | आरमोरी | सिरोंचा | एटापल्ली | गडचिरोली | कोरची | कुरखेडा | धानोरा | देसाईगंज (वडसा) | भामरागड | मुलचेरा