अहिंसेचा पुतळा
Appearance
| अहिंसेचा पुतळा | |
|---|---|
| ऋषभदेव मूर्ती[१] | |
|
अहिंसाच्या पुतळ्याचा पंचामृत अभिषेक | |
| प्राथमिक माहिती | |
| भौगोलिक गुणक | 20°00′N 73°47′E / 20.00°N 73.78°E |
| Festival | Mahamastakabhisheka |
| देश | भारत |
| संकेतस्थळ |
mangitungi108ftidol |
| अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
| निर्माणकर्ता | Gyanmati Mataji |
| अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
| Elevation | १,३२४ मी (४,३४४ फूट)[२] |

अहिंसेचा पुतळा महाराष्ट्रातील नाशिक राज्यातील मांगी-तुंगी येथे आहे. हा जगातील सर्वात उंच जैन पुतळा आहे. प्रथम जैन तीर्थंकर वृषभनाथ यांचा हा पुतळा आहे.[३] हा पुतळा १०८ फूट (३२.९ मीटर) उंच आहे, तर पायथ्यासह याची उंची १२१ फूट (३६.६ मीटर) आहे.[२] जैन लोकांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मांगी-तुंगी टेकड्यांमधून हा पुतळा बनवला गेला आहे. हा पुतळा सर्वात उंच जैन प्रतिक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. ६ मार्च २०१६ रोजी गणिनी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी आणि स्वामी रवींद्रकिर्तीजी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले.[४]
चित्रदालन
[संपादन]- अहिंसाच्या पुतळ्याचा पंचामृत अभिषेक
- अहिंसाच्या पुतळ्याचा पंचामृत अभिषेक