असोदा, जळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(असोदा,जळगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

असोदा (जिल्हा जळगाव) हे जळगाव पासून सुमारे सहा किमी अंतरावरील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ३५ हजार आहे.[ संदर्भ हवा ]

बहिणाबाई चौधरी स्मारक[संपादन]

अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदा येथे २४ ऑगस्ट, इ.स. १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला होता. असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे.[ संदर्भ हवा ]