असोदा (जळगाव)
Appearance
असोदा (जिल्हा जळगाव) हे जळगाव पासून सुमारे पाच किमी अंतरावरील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ३५ हजार आहे.[ संदर्भ हवा ]
बहिणाबाई चौधरी स्मारक
[संपादन]अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदा येथे २४ ऑगस्ट, इ.स. १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला होता. असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे.[ संदर्भ हवा ]