अल बाहा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल-बाहा
الباحة
सौदी अरेबियाचा प्रांत

अल-बाहाचे सौदी अरेबिया देशाच्या नकाशातील स्थान
अल-बाहाचे सौदी अरेबिया देशामधील स्थान
देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
राजधानी अल-बाहा
क्षेत्रफळ ९,९२१ चौ. किमी (३,८३१ चौ. मैल)
लोकसंख्या ४,११,८८८
घनता ४२ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ SA-11

अल-बाहा (अरबी: الباحة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या दक्षिण भागात वसलेला अल-बाहा प्रांत आकाराने लहान असून येथील लोकसंख्या सुमारे ४.११ लाख आहे.

बाह्य दुवे[संपादन]