अल्माटी विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्माटी
Алматы облысы (कझाक)
Алматинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
Алматы облысы герб.png
चिन्ह

अल्माटीचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अल्माटीचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी ताल्दीकोर्गन
क्षेत्रफळ २,२४,००० चौ. किमी (८६,००० चौ. मैल)
लोकसंख्या १६,०३,०००
घनता ७.२ /चौ. किमी (१९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-19
संकेतस्थळ www.almaty-reg.kz


अल्माटी (कझाक: Алматы облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे. अल्माटी ह्याच नावाचे मोठे शहर ह्य प्रांताच्या अंतर्गत असले तरी ते राजकीय दृष्ट्या अल्माटी प्रांताचा भाग नसून एक स्वायत्त शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 45°0′N 78°0′E / 45.000°N 78.000°E / 45.000; 78.000