अली बाँगो ओंडिंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अली बॉंगो ओंडिंबा

गॅबन ध्वज गॅबनचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१६ ऑक्टोबर २००९
मागील ओमर बॉंगो

जन्म ९ फेब्रुवारी, १९५९ (1959-02-09) (वय: ६४)
ब्राझाव्हिल, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका (आजचा कॉंगोचे प्रजासत्ताक)
धर्म सुन्नी इस्लाम
ओंडिंबा व अमेरिकेची परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन

अली बॉंगो ओंडिंबा (फ्रेंच: Ali Bongo Ondimba; ९ फेब्रुवारी १९५९) हा गॅबन देशातील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ओंडिंबा ४१ वर्षांहून अधिक काळ गॅबनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहणाऱ्या ओमर बॉंगो ह्याचा मुलगा आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]