अर्धमागधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अर्धमागधी किंवा प्राकृत ही मध्य इंडो-आर्यन भाषांपैंकी एक आहे. या भाषेला आधुनिक उत्तर प्रदेशात प्राकृत म्हणून ओळखले जाते. ही भाषा सुरुवातीच्या काळातील बौद्ध आणि जैन धर्मातल्या लोकांच्या वापरातील पालीसौरसेनी प्राकृत भाषेजवळची भाषा आहे. ह्या भाषेला मागधी प्राकृतच्या आधीची भाषा समजले जाते, म्हणूनच हीला अर्धमागधी असे नाव दिले गेले आहे. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Masica, Colin P. (1993-09-09). The Indo-Aryan Languages (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. pp. 46–66. ISBN 9780521299442.